*अलर्ट :* संपुर्ण उत्तर व पश्चिम महाराष्ट्रावर, मराठवाडा, विदर्भ, कोंकण येथे विखुरलेल्या स्वरुपात ढगाळ वातावरण

अंदाज नव्हे माहिती!
भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे

*अलर्ट :* संपुर्ण उत्तर व पश्चिम महाराष्ट्रावर, मराठवाडा, विदर्भ, कोंकण येथे विखुरलेल्या स्वरुपात ढगाळ वातावरण व कमी – अधिक – तुरळक (साधारण 10mm पेक्षाही कमी) पाऊस होईल.

शेतकर्यांनी मुळीच घाबरु नये!
नैसर्गिक ‘न्यू नाॅर्मल’ शी जुळवून घेण्यासाठी देशी गावठी बी-बियाणे व सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती हाच ठाम तरणोपाय आहे!

 

0

हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी जारी केली आपत्कालीन काळजीची सुची!

*Date:25/11/2020*

*Time: 1350IST*

*हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी जारी केली आपत्कालीन काळजीची सुची!*

*अंदाज नव्हे माहिती! हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे*

*Alert AREA:*

आंध्र प्रदेश,
तमिळनाडू,
कर्नाटक,
तेलंगणा,
केरळ,

*महाराष्ट्र*

*विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,*

*कोंकण किनारपट्टी व उत्तर महाराष्ट्रास तुलनेने पाऊस, गारा व धुक्याचा धोका कमी आहे*

*अंदाज नव्हे माहिती!*

*प्रा किरणकुमार जोहरे यांचा अलर्ट:*

*चक्रीवादळ ‘निवर’ मुळे आपल्या भागात पाऊस वाढला तर घ्यावयाची काळजी*

*घाबरू नका वादळीवार्याने माणूस उडून जाणार नाही*

*काळजी घेणे, काळजी करून कुठला प्राॅब्लेम सुटतो ते सांगणे!*

*पावसाने शेतीचे नुकसान होऊ शकते ते टाळण्यासाठी चर खणून ठेवणे.*

*धान्य सुरक्षित करून छाकून ठेवणे.*

*विद्युत शाॅक बसणार नाही अशी काळजी घेणे.*

*विद्युत प्रवाह खंडीत होए शकतो म्हणून मोबाईल चार्ज करून ठेवणे.*

*घरात इन्व्हर्टर बल्ब म्हणजे लाईट गेल्यावर आपोआप बटन सुरु असल्यास सुरु होऊन प्रकाश देणारा बल्ब शक्य झाल्यास एक घरात लावणे*

*वृद्ध, गरोदर स्त्री, लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवणे*

*आपल्या पशूधनाची सुयोग्य काळजी घेणे*

*चक्रीवादळ ‘निवर’ चे खरे अपडेट जाणून घेणे.*

*अफवा किंवा भिती पसरवणारे मेसेज खात्री केल्याशिवाय बिलकुल फारवर्ड न करणे.*

*प्रशासनाला मदत व सहकार्य करणे.*

*अंदाज नव्हे माहिती!*

By

प्रा किरणकुमार जोहरे

25/11/2020

‘निवर’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला पावसाचा धोका; प्रा. जोहरे यांची माहिती

*आपत्कालीन परिस्थितीत प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी २४x७ संपर्क:*
*प्रा किरणकुमार जोहरे*
kkjohare@hotmail.com
www.kirankumarjohare.org
Facebook Id: Kirankumar Kiku
Twitter: @KirankumarJohar
Instagram: Kirankumar Johare
YouTube: Kirankumar Johare
Mobile : 9168981939 *(sms and whatapp only)*

*कृपया अभिनंदन, आभार यासाठी फोन करून वेळ घेऊ नये हि नम्र विनंती, हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे हे आपल्यासाठीच काम करीत आहेत हे शेतकर्यांनी लक्षात घ्यावे

0

हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी जारी केली आपत्कालीन काळजीची सुची!

Date:25/11/2020

Time:1350IST

*हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी जारी केली आपत्कालीन काळजीची सुची!*

*अंदाज नव्हे माहिती! हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे*

*Alert AREA:*

आंध्र प्रदेश,
तमिळनाडू,
कर्नाटक,
तेलंगणा,
केरळ,

*महाराष्ट्र*

*विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,*

*कोंकण किनारपट्टी व उत्तर महाराष्ट्रास तुलनेने पाऊस, गारा व धुक्याचा धोका कमी आहे*

*अंदाज नव्हे माहिती!*

*प्रा किरणकुमार जोहरे यांचा अलर्ट:*

*चक्रीवादळ ‘निवर’ मुळे आपल्या भागात पाऊस वाढला तर घ्यावयाची काळजी*

*घाबरू नका वादळीवार्याने माणूस उडून जाणार नाही*

*काळजी घेणे, काळजी करून कुठला प्राॅब्लेम सुटतो ते सांगणे!*

*पावसाने शेतीचे नुकसान होऊ शकते ते टाळण्यासाठी चर खणून ठेवणे.*

*धान्य सुरक्षित करून छाकून ठेवणे.*

*विद्युत शाॅक बसणार नाही अशी काळजी घेणे.*

*विद्युत प्रवाह खंडीत होए शकतो म्हणून मोबाईल चार्ज करून ठेवणे.*

*घरात इन्व्हर्टर बल्ब म्हणजे लाईट गेल्यावर आपोआप बटन सुरु असल्यास सुरु होऊन प्रकाश देणारा बल्ब शक्य झाल्यास एक घरात लावणे*

*वृद्ध, गरोदर स्त्री, लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवणे*

*आपल्या पशूधनाची सुयोग्य काळजी घेणे*

*चक्रीवादळ ‘निवर’ चे खरे अपडेट जाणून घेणे.*

*अफवा किंवा भिती पसरवणारे मेसेज खात्री केल्याशिवाय बिलकुल फारवर्ड न करणे.*

*प्रशासनाला मदत व सहकार्य करणे.*

*अंदाज नव्हे माहिती!*

By

प्रा किरणकुमार जोहरे

25/11/2020

*आपत्कालीन परिस्थितीत प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी २४x७ संपर्क:*
*प्रा किरणकुमार जोहरे*
kkjohare@hotmail.com
www.kirankumarjohare.org
Facebook Id: Kirankumar Kiku
Twitter: @KirankumarJohar
Instagram: Kirankumar Johare
YouTube: Kirankumar Johare
Mobile : 9168981939 *(sms and whatapp only)*

कृपया अभिनंदन, आभार यासाठी फोन करून वेळ घेऊ नये हि नम्र विनंती, हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे हे आपल्यासाठीच काम करीत आहेत हे शेतकर्यांनी लक्षात घ्यावे.

 

0

अलर्ट , ‘अंदाज नव्हे माहिती’: महाराष्ट्रात पुन्हा पाऊस बरसणार

महाराष्ट्रात पुन्हा पाऊस बरसणार

आता महाराष्ट्रावर देखील पावसाचे सावट आहे. येत्या आठवड्यात महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात ढगाळ वातावरण व पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. त्यामुळे शेतकर्यांनी आपले अन्नधान्य उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवून करावी व ताडपत्री सारख्या आच्छादनिने झाकून ठेवावे. पावसानंतर पुन्हा वेगाने पारा घसरून हुडहुडी भरेल असा अलर्ट हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे.

1+

18 आॅगस्ट 2020

18 आॅगस्ट 2020

सकाळी 10.01

शेतकरी शिवाजी कळमकर, यमजे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर यांनी हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी पाऊस कमी झालेला असला आणि नदीची पाण्याची पातळी स्थिल असली तरी आपला जीव वाचविण्यासाठी तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे व नेमके काय काय करावे या विषयी रेकॉर्ड केलेला फोन!

सर 16 जुलै 2020 पासून महाराष्ट्राला विविध जिल्ह्यात असलेल्या महापुराच्या धोक्याचा इशारा देत आहे हे गांभीर्याने समजून घ्यायला हवे.(https://www.esakal.com/pune/year-there-possibility-floods-maharashtra-says-meteorologist-possibility-reported-dr-kirankumar) अगदी अत्यावश्यक असेल तरच मेसेज करावा कुणीही सरांना गरज नसतांना आभार, अभिनंदन, आॅडियो खरा Continue reading “18 आॅगस्ट 2020”

0

महाराष्ट्रात महापूर येण्याआधीच आपण तो येऊ नये यासाठी तातडीने पावले उचलू या!

ता. 16आॅगस्ट 2020, 10.45 IST

संदेश कालावधी मर्यादा : 16 ते 31 आॅगस्ट 2020

अंदाज नव्हे माहिती!

भितीवर मात करत एकोप्याने लढू या महापुराशी: हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे

: महाराष्ट्रात महापूर येण्याआधीच आपण तो येऊ नये यासाठी तातडीने पावले उचलू या!

सांगली जिल्ह्यातील (वाळवा तालुका) शेतकरी संदीप पाटील यांनी हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांच्याशी फोनवर केलेली बातचीत.1. सांगली, कोल्हापूर, सातारा आदी परिसरात तसेच यानंतर मुंबई, पुणे, कोकण किनारपट्टीवर व विदर्भ आदी परीसरात महापुर येण्या आधी, पुर आल्या नंतर काय करायला हवे,

2. एक माणूस म्हणून आपण प्रत्येक जण काय करू शकतो,

3. मान्सूनची सुरूवात Continue reading “महाराष्ट्रात महापूर येण्याआधीच आपण तो येऊ नये यासाठी तातडीने पावले उचलू या!”

2+

आर्दता व उकाडय़ामुळे महाराष्ट्र झालाच घामाघूम: हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे

ता. 1 आॅगस्ट 2020, 11.45 IST*
संदेश कालावधी मर्यादा : 1 ते 15 आॅगस्ट 2020
*अंदाज नव्हे माहिती!*
*आर्दता व उकाडय़ामुळे महाराष्ट्र झालाच घामाघूम: हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे*
: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठया प्रमाणावर पाऊस होत असल्याने किनारपट्टी प्रदेशवगळता महाराष्ट्रा सारख्या मध्य भारतभूमीवरील भागात जुलै महिन्यात कमी झाला आहे पाऊस. मात्र महाराष्ट्रात ५ आॅगस्ट नंतर वाढू शकेल पाऊस व १५ आॅगस्टला देखील विस्कळीत स्वरूपात महाराष्ट्रात काही भागात तुरळक स्वरूपाचा ते मध्यम प्रमाणात पाऊस होऊ शकतो.
*महाराष्ट्रात का जाणवतोय मुंबई सारखा उकाडा?*
लाॅकडाउनमुळे सर्व क्रियाकलाप बंद झाल्याने *प्रदूषणात कमालीची घट* झाली आहे. परीणामी मोकळ्या वातावरणातून जास्त *सुर्याची किरणे थेट जमिनीवर* येऊन जमिन तापवितात. आभाळ आल्या नंतर म्हणजे आकाशात ढगाळ वातावरण बनले कि जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता (ज्याला शास्त्रीय भाषेत लाॅंगवेव्ह रेडिएशन असे ही म्हणतात) या ढगांमुळे अडवली जाते. जमिन व ढगांत अडकलेली उष्णता
व हवेतील आर्दतेमुळे दिवसभर मुंबई किंवा सागरी किनारपट्टी भागात अनुभवतो असे *दमट व उबदार वातावरण* महाराष्ट्रातील इतर भागात देखील बनत आहे. परिणामी जवळपास संपुर्ण महाराष्ट्रात लोक दिवसा उकाडय़ामुळे त्रस्त होऊन घामाघूम होत आहे.
*दुपार नंतरच का होतो आहे पाऊस?*
सायंकाळी ४ वाजेनंतर विजांच्या कडकडाटासह *क्युमोलोनिंबस (क्युमोलो म्हणजे पाणी असलेला आणि निंबस म्हणजे उधवदिशेने वरती वाढत जाणारा) ढगांमुळे* काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह विस्कळीत स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी नुसताच शिडकावा तर अनेक ठिकाणी कोरडे वातावरण अशी परिस्थिती महाराष्ट्रात पहायला मिळाले आहे.
*मान्सून पॅटर्न बदल व परीणाम*
तसेच मान्सूनचा पॅटर्न गेल्या २० वर्षात जाणवण्या इतपत बदलला आहे.
मान्सून पॅटर्न बदलामुळे वाऱ्याची दिशा, वेग, वेळ, तापमानातील चढ उतार आदी गोष्टीत यावर्षी लक्षणीय बदल झाले आहेत.
अनेक दुष्काळी भागात चांगला पाऊस झाला आहे तर ज्या भागात नेहमी चांगला पाऊस पडतो तो भाग कोरडा किंवा कमी पावसाचा बनलेला असा बदल यावर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ातील तालुक्यांच्या भागात शेतकरी अनुभवांना दिसून येत आहे.
*शेतकरी बांधवांसाठी संदेश*
1. मात्र शेतकर्यांनी काळजी करण्याचे कारण नाही कारण *यंदा दुष्काळ नसेल* ही दिलासादायक बाब लक्षात घ्यावी.
2. यापुढे शेती करतांना गावातील शेतकऱ्यांनी *सकारात्मक विचाराने वादविवाद बाजूला ठेवून एक माणूस म्हणून एकत्र निर्णय घेत सामुहिक, सेंद्रिय व गावठी बियाणे वापरत शेतीला प्राधान्य द्यायला हवे असे आवर्जून विनंती पुर्वक सांगावेसे वाटते*
3. कुणावर टिका करण्यात व दोष देण्यापेक्षा *आपण स्वतः कृती करू व आत्मनिर्भर भारत आणि आपले जीवन आपण साकार करु* या!
4. कारण *आपल्यासाठी परग्रहवासी मदतीला येणार नाही* हे शेतकर्यांनी लक्षात घ्यायला हवे.
*शेतकर्यांना अचूक माहिती देण्यासाठी अभ्यास व संशोधन आवश्यक आहे व त्यासाठी वेळ लागतो. यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातून दिवसभर शेकडो फोनला उत्तरे देण्यात वेळ गेला तर अडचण निर्माण होते हे एक माणूस म्हणून शेतकरी समजून घेऊ शकतो.*
*म्हणून शेतकरी – जिल्हा – तालुका – गावाचे नाव अशा नावाने आपला शेतकरी ग्रुप बनवावा म्हणजे शेतीसाठी माहिती देणे शक्य होईल. इमेल वर संपर्क साधावा ही नम्र विनंती, अत्यावश्यक असल्यास ग्रुप मधील केवळ एकाच व्यक्तीने फोन करावा ही नम्र विनंती 🙏*
*योग्य वाटल्यास आपल्या सर्व शेतकरी बांधव व शेतीविषयक व्हाॅटस अॅप ग्रुप वर ही माहिती शेतकरी हितासाठी शेअर करु शकतात*
*’अंदाज नव्हे माहिती’* ही काही *व्यावसायिक सेवा* नाही हे कृपया लक्षात घ्यावे व सहकार्य करावे
*अभ्यास आव्हानात्मक पण शेतकर्यांसाठी कटिबद्ध*
लाॅकडाउन नंतर सध्या वातावरणात होत असलेले बदल अभ्यासने हे आव्हानात्मक काम आहे. मात्र *शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाढला पाहिजे* या ध्येयाने प्रेरित होऊन स्व-अनुभव व अभ्यास या आधारे आवश्यकतेनुसार माहिती व अलर्ट देण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी *माहिती हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे* यांनी दिली आहे.
किरणकुमार जोहरे kkjohare@hotmail.com, Facebook : Kirankumar Kiku, Twitter : @KirankumarJohar
4+